Posts

Showing posts from September, 2020

The Illustrated Jataka : Other Stories of the Buddha

Image
The Illustrated Jataka : Other Stories of the Buddha A  vailable originally in verses the Jataka Stories or the collection of the stories of the previous births of Sakyamuni Buddha, (563 BC-483 BC) is the tenth book of the  Khuddaka-Nikaya,  which in turn is a part if the corpus of the  Sutta-Pitaka  belonging to the Buddhist canon. The Buddhist canons are classified into three pitakas  or collections, which literally, mean �baskets�. Traditionally, these  pitakas  were first compiled in the first Buddhist council held in Rajgir, after the  parinibbana  (or the demise) of Gotama Buddha (483 B.C) during the reign of Ajatasattu (Sanskritised: Ajatashatru), the king of Magadha. The other two Buddhist canons  are the Vinaya-Pitaka and the Abhidhamma-Pitaka.  [i]     Many scholars believe that the Tipitaka was compiled in the third Buddhist council. But such claims appear to be fragile when we turn to the  Mahava...

जातक कथासंग्रह 1

जातक कथासंग्रह 1   ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपू्र्वी भागवत धर्माचा पाया रचला, त्याप्रमाणे बौद्ध धर्माचा पाया आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी रचला आहे. भागवत धर्म हजारो वर्षे ज्ञानदेवांपूर्वी प्रचलित होता, तरी त्याला पुन्हा नवा पाया देणे भाग पडले. त्याचप्रमाणे बौद्ध धर्म दोन हजार वर्षांपेक्षा अधिक कालपर्यंत निम्म्या मानवी जगात प्रचलित असूनही त्याला पुन्हा नवा पाया देण्याचे आवश्यक कार्य धर्मानंदांनी केले आहे. नवा पाया देण्याचे कारण, बौद्ध धर्माला या विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादी नव्या युगाच्या प्रेरणांना अनुरूप स्वरूप देणे आवश्यक आहे, हे होय. अद्‍भुत पौराणिक कथा, कल्पित प्रसंग, आणि पारलौकिक तत्त्वज्ञान यांची शेकडो पुटे मूळच्या विवेकवादी शुद्ध बौद्ध धर्मावर आणि बुद्धचरित्रावर शतकानुशतके चढलेली आहेत, त्यामुळे नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असे त्याचे स्वरूप राहिलेले नाही. परंतु बुद्धचरित्राचे व बौद्ध धर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप या नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असेच आहे, असे ध्यानात आल्यामुळे अनेक आधुनिक पश्चिमी पंडितांनी व विशेषत: धर्मानंदांनी ते स्वरूप यशस्वी रीतीने विवेकबुद्धीने शोधून का...